Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 23-Feb-2010
Description: Pati in front of cummins
English Translation: Wada-Paw Stall is shifted in front lane.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (36 votes cast)


 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
एखादा हुशार भिकारी येथे बसून कुपने फाडू शकेल!!!
 
On 26-Feb-2010 , Sachin said,
या गल्लीतल्या लोकांना वडापाव आवडत नाही वाटंत!
 
On 26-Feb-2010 , Deepak Hode said,
मग हा बोर्ड हि घेउन जावा...नाहितर चोरिला जइल..
 
On 27-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
वडापाव ऑन व्हील्स ची जाहिरात दिसते. गाडीवाले गाडी इथे जेंव्हा लावतात तेंव्हा पाटी समोरच्या गल्लीत लाउन येतात.
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
समोरच्या गल्लीतील अजून एक पाटी..."वडा पाव ग्राहकांनो...खरेतर गाडी मागील गल्लीत आहे...गाडी उचलणा-या म.न.पा. कर्मचा-यांना चकविण्यासाठी आधीची पाटी आहे."
 
On 04-Mar-2010 , Kesu said, Star Poster
वडापावाला गाडी चालवता येते ! ? कमालच झाली!
 
On 24-Mar-2010 , Pranav Jatkar said,
पुण्यातील खवय्यांची नाडी ह्याने चांगलीच ओळखली आहे.पुण्यात एखादा पदार्थ नुसता खाण्याला जेवढे महत्व नाही तेवढे तो एखाद्या ठराविक ठिकाणी जाऊन खाण्याला आहे.जसे बेडेकर किंवा श्रीची मिसळ..प्रभाचे वडे..तसा हा स्पॉट पटवर्धन बाग सिग्नलचे वडे म्हणुन प्रसिध्द असावा.त्यामुळे म.न.पा.ने हाकलले तरी पट्टीचे गिर्हाईक सुटु नये म्हणुन चाललेली धड्-पड व्यक्त होते ह्या पाटीतुन...!!!
 
On 05-Apr-2010 , ankush said, Star Poster
गल्ली बदलली पन पाटी जिंकली.
 
On 05-May-2010 , ash said,
ata punyat itkya gallya zalya ahet ki 1 gallit shirave tr dusrya gallisathi anant fate futlele distat tyapaiki tumchi galli konti he kas olkhnar ka pratyek gallivar hi pati lavli ahe?
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
समोरच्या गल्लीत "वडापावच्या" दोन गाड्या आहेत, त्यातली तुमची कुठली?
 
On 18-Aug-2010 , ankush said, Star Poster
पाटी अपुर्ण आहे. नविन पत्ता ठिकपणे दर्शवला नाही. सविस्तर लिहले पाहिजे होते. काहीतरी असे ...
"स्थलांतर समोरच्या गल्लीत नविन सुरू झालेल्या 'क्रेझी बर्गरकिंग' च्या समोरच्या फुटपाथावर (मनपा ची ४५%जादा कर आकारणी भरुन) चारी चाकाला विटकरींचे टेकू लावुन, शेजारी २० लिटरच्या बिसलरीच्या टाक्या (नळाचे पाणी भरून) उलट्या ठेवुन, कळकटलेल्या मोठ्या कढईवर जोरजोरात झार्र्या आपटत उभा असलेल्या व्यक्तीची गाडी ..." ई.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required